Surprise Me!

सद्गुरुंच्या 5 टिप्स घरीच शरीर शुद्ध करण्यासाठी | 5 Tips to Naturally Cleanse Your Body at Home

2021-08-24 0 Dailymotion

हल्ली धावपळीच्या आयुष्यात उत्तम आरोग्य किंवा शुद्ध शरीर फार कमी लोकाना मिळते यासाठी सदगुरु सांगतात कि - सुर्यप्रकाश तुमच्या शरीरावर दररोज पडु द्या, कारण सुर्यप्रकाश अजुनही शुद्ध आहे, आणी कुठल्या प्रकारचा अग्नी तुमच्या आत प्रज्वलीत आहे, तो लालुचाचा अग्नी आहे का, द्वेषाचा अग्नी आहे का, संतापाचा अग्नी आहे का, रागाचा अग्नी आहे का? प्रेमाचा अग्नी आहे का? दयेचा अग्नी आहे का? कुठल्या प्रकारचा अग्नी तुमच्या आत प्रज्वलीत आहे? ह्याची काळजी तुम्ही घेऊ शकता. मग तुम्हाला तुमच्या शारीरिक आणी मानसिक कल्याण्याबद्दलची काळजी करण्याची गरज नाही, ते आपोआप ठीक होईल., पाण्याची काळजी तुम्हाला करायला हवी कारण ते ७२% आहे असेही ते आवर्जून सांगतात , पहा हा सविस्तर विडिओ - <br />#Lokmatbhakti #Sadhguru #Tips #Healthylife<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon